Change Instance
Changes API.
See the Weblate's Web API documentation for detailed description of the API.
GET /api/changes/1008618/?format=api
http://translate.pkp.sfu.ca/api/units/837373/?format=api", "component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/locale/?format=api", "translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/locale/mr/?format=api", "user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api", "author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api", "timestamp": "2025-03-23T12:05:33.616024Z", "action": 2, "target": "
OJS {$version} आवृत्ती/स्वरूप
\n\n
पब्लिक नॉलेज प्रोजेक्टचे मुक्त नियतकालिक प्रणाली (ओपन जर्नल सिस्टम्स) उतरवून घेतल्याबद्दल (डाउनलोड केल्याबद्दल) धन्यवाद. याच्या वापरापूर्वी, कृपया या आज्ञावलीमध्ये समाविष्ट केलेल्या <a href=\"{$baseUrl}/docs/README.md\">README आणि <a href=\"{$baseUrl}/docs/UPGRADE.md\">UPGRADE फाईल्स वाचा. पब्लिक नॉलेज प्रोजेक्ट आणि त्याच्या आज्ञावली प्रकल्पांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया <a href=\"https://pkp.sfu.ca/\" target=\"_blank\">PKP च्या संकेतस्थळाला भेट द्या. तुम्हाला मुक्त नियतकालिक प्रणालीतील दोष (बग) निदर्शनास आणायचे किंवा तांत्रिक बाबींबद्दल चौकशी करायची असल्यास, <a href=\"https://forum.pkp.sfu.ca\" target=\"_blank\">आधार मंचाला किंवा PKP च्या ऑनलाइन <a href=\"https://github.com/pkp/pkp-lib#issues\" target=\"_blank\">बग रिपोर्टिंग सिस्टम ला भेट द्या. आधार मंच ही संपर्काची योग्य पद्धत असली तरी, तुम्ही यावर काम करणार्या गटाशी ई-मेलनेही (<a href=\"mailto:pkp.contact@gmail.com\">pkp.contact@gmail.com) संपर्क साधू शकता.
\n
याच्या वापरापूर्वी तुमचा डेटाबेस, फाइल्स डिरेक्टरी आणि OJS इंस्टॉलेशन डिरेक्टरीचा बॅकअप घ्या अशी आग्रहाची शिफारस आम्ही करतो.
", "id": 1008618, "action_name": "Translation changed", "url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/1008618/?format=api" }{ "unit": "