Changes API.

See the Weblate's Web API documentation for detailed description of the API.

GET /api/changes/873685/?format=api
HTTP 200 OK
Allow: GET, HEAD, OPTIONS
Content-Type: application/json
Vary: Accept

"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/837261/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/locale/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/locale/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-11T11:09:36.392181Z",
"action": 2,
"target": "शोध टिपा :
\n
शोध संज्ञांच्या लहान-मोठ्या अक्षरात भेद (case-insensitive) आहे
\n
साधे शब्द गाळले जातात
\n
सर्वसाधारण (डिफॉल्ट) शोधादरम्यान पृच्छेमधील सगळे शब्द असलेल्या लेखांनाच हुडकून त्यांची यादी सादर केली जाते (म्हणजेच दोन शब्दांमध्ये, AND (आणि या अर्थाने) असणे नैसर्गिक समजले जाते)
\n
दोन शोध-शब्दांमध्ये OR (किंवा या अर्थाने) वापरुन केलेला शोध या शब्दांपैकी कोणताही शब्द असलेला लेख हुडकून काढतो; उदा., शिक्षण OR संशोधन
\n
अनेक शोध शब्द वापरुन तयार केलेल्या क्लिष्ट पृच्छेसाठी कंसाचा वापर करणे श्रेयस्कर असते; उदा., भाषा ((शिक्षण OR संशोधन) NOT इंग्रजी)
\n
अवतरण चिन्ह वापरून अचूक वाक्यांश (एका पेक्षा अधिक शब्दांनी बनलेला शोधशब्द) शोधता येतो; उदा., \"आदिवासी आत्मकथन\"
\n
विशिष्ट विषयावरील लेख नको असतील तर तो विषय व्यक्त करणार्‍या शब्दापूर्वी - चिन्ह किंवा NOT  (नको या अर्थाने) वापरुन तो वगळता येतो; उदा. एकनाथ -भारूड, किंवा एकनाथ NOT भारूड
\n
वर्णांच्या कोणत्याही क्रमाशी जुळण्यासाठी वाइल्डकार्ड म्हणून शब्दात * वापरा; उदा., भजन*  या शब्दाने शोधल्यावर \"भजन\", \"भजने\", \"भजनांचा\" अशी अर्थाने एक, पण शब्दरचना वेगळी असलेल्या शब्दांशी जुळणी होऊन सगळ्या संबंधित लेखनांची यादी सादर केली जाईल
\n

"id": 873685,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873685/?format=api"