Change Instance
Changes API.
See the Weblate's Web API documentation for detailed description of the API.
GET /api/changes/873780/?format=api
http://translate.pkp.sfu.ca/api/units/837076/?format=api", "component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/locale/?format=api", "translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/locale/mr/?format=api", "user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api", "author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api", "timestamp": "2024-09-12T06:11:16.710866Z", "action": 2, "target": "
क्रिएटिव्ह कॉमन्स अंतर्गत स्वामित्वाधिकाराच्या (कॉपीराईट) प्रस्तावित सूचना
\n
1. मुक्तपणे वाचनसाहित्य उपलब्ध करून देणार्या नियतकालिकासाठी प्रस्तावित धोरण 
\nया नियतकालिकात प्रकाशन करणारे लेखक खालील अटींशी सहमत आहेत :\n<ol type=\"a\">\n\t
लेखक एकाच वेळी स्वामित्वाधिकार राखून ठेवत <a target=\"_new\" href=\"https://creativecommons.org/licenses/by/3.0/\">Creative Commons Attribution License अंतर्गत नियतकालिकाला पहिल्या प्रकाशनाचा अधिकार देत आणि इतरांना लेखकाच्या आणि नियतकालिकाच्या ऋणनिर्देशासह त्याच्या वापराची अनुमती देतात.
\n\t
लेखक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखन आवृत्तीच्या वितरणासाठी स्वतंत्र, अतिरिक्त व्यवस्थांमध्ये सहभागी होऊ शकतात (जसे, संस्थेच्या प्रकाशनसंग्रहातून लेख उपलब्ध करणे किंवा तोच लेख नियतकालिकात प्रकाशित झालेला असल्याचे नमूद करीत पुस्तकात प्रकाशित करणे).
\n\t
लेखकांना त्यांचे लेखन सादरीकरणापूर्वी किंवा त्या प्रक्रियेदरम्यान ऑनलाइन उपलब्ध करण्याची परवानगी आणि उत्तेजन दिले जाते (उदा. संस्थेच्या प्रकाशनसंग्रहात किंवा त्यांच्या संकेतस्थळावर), कारण यामुळे तज्ज्ञांमध्ये विचारांच्या देवाणघेवाणीला चालना मिळते, तसेच या लेखनाला प्रकाशनपूर्व आणि मोठ्या संख्येने उद्धरणे मिळण्याची शक्यता वाढते\n(पहा <a target=\"_new\" href=\"https://web-archive.southampton.ac.uk/opcit.eprints.org/oacitation-biblio.html\">मुक्त उपलब्धीचा प्रभाव).
\n
\n
2. विलंबित मुक्त उपलब्धी देणार्या नियतकालिकांसाठी प्रस्तावित धोरण
\nया नियतकालिकात प्रकाशन करणारे लेखक खालील अटींशी सहमत आहेत :\n<ol type=\"a\">\n\t
लेखक एकाच वेळी स्वामित्वाधिकार राखून ठेवत <a target=\"_new\" href=\"https://creativecommons.org/licenses/by/3.0/\">Creative Commons Attribution License अंतर्गत नियतकालिकाला पहिल्या प्रकाशनाचा आणि त्याला सार्वजनिक उपलब्धीचा [कालावधी निर्दिष्ट करा] अधिकार देतात आणि इतरांना लेखकाच्या आणि नियतकालिकाच्या ऋणनिर्देशासह त्याच्या वापराची अनुमती देतात.
\n\t
\n\t
लेखकांना त्यांचे लेखन सादरीकरणापूर्वी किंवा त्या प्रक्रियेदरम्यान ऑनलाइन उपलब्ध करण्याची परवानगी आणि उत्तेजन दिले जाते (उदा. संस्थेच्या प्रकाशनसंग्रहात किंवा त्यांच्या संकेतस्थळावर), कारण यामुळे तज्ज्ञांमध्ये विचारांच्या देवाणघेवाणीला चालना मिळते, तसेच या लेखनाला प्रकाशनपूर्व आणि मोठ्या संख्येने उद्धरणे मिळण्याची शक्यता वाढते (पहा <a target=\"_new\" href=\"https://web-archive.southampton.ac.uk/opcit.eprints.org/oacitation-biblio.html\">मुक्त उपलब्धीचा प्रभाव).
\n
", "id": 873780, "action_name": "Translation changed", "url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873780/?format=api" }{ "unit": "