Changes API.
See the Weblate's Web API documentation for detailed description of the API.
GET /api/changes/940316/?format=api
HTTP 200 OK
Allow: GET, HEAD, OPTIONS
Content-Type: application/json
Vary: Accept
    "unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/837371/?format=api",
    "component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/locale/?format=api",
    "translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/locale/mr/?format=api",
    "user": null,
    "author": null,
    "timestamp": "2025-02-28T22:53:18.744815Z",
    "action": 59,
    "target": "
OJS {$version} आवृत्ती/स्वरूप
\n\n
पब्लिक नॉलेज प्रोजेक्टचे मुक्त नियतकालिक प्रणाली (ओपन जर्नल सिस्टम्स) उतरवून घेतल्याबद्दल (डाउनलोड केल्याबद्दल) धन्यवाद. याच्या वापरापूर्वी, कृपया या आज्ञावलीमध्ये समाविष्ट केलेली <a href=\"{$baseUrl}/README.md\">README फाईल वाचा. पब्लिक नॉलेज प्रोजेक्ट आणि त्याच्या आज्ञावली प्रकल्पांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया <a href=\"https://pkp.sfu.ca/\" target=\"_blank\">PKP च्या संकेतस्थळाला भेट द्या. तुम्हाला मुक्त नियतकालिक प्रणालीतील दोष (बग) निदर्शनास आणायचे किंवा तांत्रिक बाबींबद्दल चौकशी करायची असल्यास, <a href=\"https://forum.pkp.sfu.ca\" target=\"_blank\">आधार मंचाला किंवा PKP च्या ऑनलाइन <a href=\"https://github.com/pkp/pkp-lib#issues\" target=\"_blank\">बग रिपोर्टिंग सिस्टम ला भेट द्या. आधार मंच ही संपर्काची योग्य पद्धत असली तरी, तुम्ही यावर काम करणार्‍या गटाशी ई-मेलनेही (<a href=\"mailto:pkp.contact@gmail.com\">pkp.contact@gmail.com) संपर्क साधू शकता.
 \n\n
प्रणालीच्या वापरासाठी आवश्यक बाबी
\n\n
\n\t
<a href=\"https://www.php.net/\" target=\"_blank\">PHP >= {$phpRequiredVersion}; तुम्ही सध्या PHP {$phpVersion}{$wrongPhpText} वापरत आहात
\n\t
<a href=\"https://www.mysql.com/\" target=\"_blank\">MySQL >= 4.1 किंवा <a href=\"https://www.postgresql.org/\" target=\"_blank\">PostgreSQL >= 9.1.5
\n\t
<a href=\"https://httpd .apache.org/\" target=\"_blank\">Apache >= 1.3.2x किंवा >= 2.0.4x किंवा Microsoft IIS 6
\n\t
कार्य प्रणाली (OS): वरील आज्ञावलींना आधार देणारी कोणतीही जसे <a href=\"https://www.linux.org/\" target=\"_blank\">Linux, <a href=\"https://www.bsd.org\" target=\"_blank\">BSD, <a href=\"https://www.oracle.com/solaris/\" target=\"_blank\">Solaris, <a href=\"https://www.apple.com /\" target=\"_blank\">Mac OS X, <a href=\"https://www.microsoft.com/\">Windows यासारखे OS. 
\n
\n\n
PKP कडे आज्ञावली आवृत्त्या/स्वरूपे आणि प्लॅटफॉर्मच्या प्रत्येक संभाव्य काँबिनेशन्सची चाचणी घेण्यासाठी संसाधने नाहीत, त्यामुळे ते अपेक्षित कार्य किंवा आधाराची कोणतीही हमी देत नाही.
\n\n
\n\n
आधाराकरता वापरलेल्या डेटाबेस प्रणाली
\n\n
OJS तर्फे सध्या फक्त MySQL आणि PostgreSQL वर चाचणी केली गेली आहे, तरी <a href=\"https://adodb.org\" target=\"_blank\">ADOdb द्वारे आधार देणार्‍या इतर डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली (पूर्ण किंवा अंशतः) कार्य करू शकतील. पर्यायी DBMS च्या अनुकूलतेसंबंधी अहवाल आणि/किंवा कोड पॅच OJS टीमला अवश्य पाठवावेत.
\n",
    "id": 940316,
    "action_name": "String updated in the repository",
    "url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/940316/?format=api"