Translation projects API.
See the Weblate's Web API documentation for detailed description of the API.
GET /api/projects/ojs/changes/?format=api&page=3542
HTTP 200 OK
Allow: GET, HEAD, OPTIONS
Content-Type: application/json
Vary: Accept
"count": 179965,
"next": "http://translate.pkp.sfu.ca/api/projects/ojs/changes/?format=api&page=3543",
"previous": "http://translate.pkp.sfu.ca/api/projects/ojs/changes/?format=api&page=3541",
"results": [
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832476/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/emails/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/emails/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T05:40:54.362920Z",
"action": 2,
"target": "
प्रिय {$recipientName},
तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की आम्ही कुठल्याही बदलांशिवाय तुमचे सादरीकरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. काळजीपूर्वक समीक्षण केल्यानंतर, आम्हाला तुमचे सादरीकरण, {$submissionTitle}, आमच्या अपेक्षा पूर्ण करण्याइतपत किंवा त्याहीपेक्षा चांगले झाले असल्याचे आढळले. तुमचा लेख {$contextName} मध्ये प्रकाशनासाठी घेताना आम्हाला हर्ष होत आहे आणि संशोधनासाठी तुम्ही आमच्या नियतकालिकाची निवड केलीत याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.
तुमचे सादरीकरण {$contextName} च्या भावी अंकात प्रकाशित होईल आणि तुम्ही तुमच्या प्रकाशनांच्या सूचीमध्ये ते समाविष्ट करणे स्वागतार्ह ठरेल. आम्हाला प्रत्येक यशस्वी सादरीकरणासाठी घेतल्या गेलेल्या परिश्रमांची जाणीव आहे आणि आपण या टप्प्यावर पोहोचल्याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करू इच्छितो.
तुमचे सादरीकरण आता प्रकाशनयोग्य करण्यासाठी, त्याची सुसंगतता आणि अचूकता तपासणी (कॉपी एडिटिंग) तसेच पृष्ठ रचनेच्या (फॉरमॅटिंग) टप्प्यांमधून जाईल.
तुम्हाला पुढील निर्देश लवकरच प्राप्त होतील.
विनम्र अभिवादन,
{$signature}",
"id": 873776,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873776/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/837261/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/locale/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/locale/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:01:05.819993Z",
"action": 2,
"target": "शोध टिपा :
\n
शोध संज्ञांच्या लहान-मोठ्या अक्षरात भेद (case-insensitive) आहे
\n
साधे शब्द गाळले जातात
\n
सर्वसाधारण (डिफॉल्ट) शोधादरम्यान पृच्छेमधील सगळे शब्द असलेल्या लेखांनाच हुडकून त्यांची यादी सादर केली जाते (म्हणजेच दोन शब्दांमध्ये, AND ('आणि' या अर्थाने) असणे नैसर्गिक समजले जाते)
\n
दोन शोध-शब्दांमध्ये OR ('किंवा' या अर्थाने) वापरुन केलेला शोध या शब्दांपैकी कोणताही शब्द असलेला लेख हुडकून काढतो; उदा., शिक्षण OR संशोधन
\n
अनेक शोध शब्द वापरुन तयार केलेल्या क्लिष्ट पृच्छेसाठी कंसाचा वापर करणे श्रेयस्कर असते; उदा., भाषा ((शिक्षण OR संशोधन) NOT इंग्रजी)
\n
अवतरण चिन्ह वापरून अचूक वाक्यांश (एका पेक्षा अधिक शब्दांनी बनलेला शोधशब्द) शोधता येतो; उदा., \"आदिवासी आत्मकथन\"
\n
विशिष्ट विषयावरील लेख नको असतील तर तो विषय व्यक्त करणार्‍या शब्दापूर्वी - चिन्ह किंवा NOT  (नको या अर्थाने) वापरुन तो वगळता येतो; उदा. एकनाथ -भारूड, किंवा एकनाथ NOT भारूड
\n
वर्णांच्या कोणत्याही क्रमाशी जुळण्यासाठी वाइल्डकार्ड म्हणून शब्दात '*' वापरा; उदा., भजन*  या शब्दाने शोधल्यावर \"भजन\", \"भजने\", \"भजनांचा\" अशी अर्थाने एक, पण शब्दरचना वेगळी असलेल्या शब्दांशी जुळणी होऊन सगळ्या संबंधित लेखनांची यादी सादर केली जाईल
\n
"id": 873777,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873777/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/836971/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/locale/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/locale/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:02:45.216370Z",
"action": 2,
"target": "विभागांचे संपादक",
"id": 873778,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873778/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/837076/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/locale/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/locale/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:09:08.701489Z",
"action": 2,
"target": "
क्रिएटिव्ह कॉमन्स अंतर्गत स्वामित्वाधिकाराच्या (कॉपीराईट) प्रस्तावित सूचना
\n
1. मुक्तपणे वाचनसाहित्य उपलब्ध करून देणार्‍या नियतकालिकासाठी प्रस्तावित धोरण
\n\t
लेखक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखन आवृत्तीच्या वितरणासाठी स्वतंत्र, अतिरिक्त व्यवस्थांमध्ये सहभागी होऊ शकतात (जसे, संस्थेच्या प्रकाशनसंग्रहातून लेख उपलब्ध करणे किंवा तोच लेख नियतकालिकात प्रकाशित झालेला असल्याचे नमूद करीत पुस्तकात प्रकाशित करणे).
\n\t
\n
\n
2. विलंबित मुक्त उपलब्धी देणार्‍या नियतकालिकांसाठी प्रस्तावित धोरण
"id": 873779,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873779/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/837076/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/locale/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/locale/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:11:16.710866Z",
"action": 2,
"target": "
क्रिएटिव्ह कॉमन्स अंतर्गत स्वामित्वाधिकाराच्या (कॉपीराईट) प्रस्तावित सूचना
\n
1. मुक्तपणे वाचनसाहित्य उपलब्ध करून देणार्‍या नियतकालिकासाठी प्रस्तावित धोरण
\n\t
लेखक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखन आवृत्तीच्या वितरणासाठी स्वतंत्र, अतिरिक्त व्यवस्थांमध्ये सहभागी होऊ शकतात (जसे, संस्थेच्या प्रकाशनसंग्रहातून लेख उपलब्ध करणे किंवा तोच लेख नियतकालिकात प्रकाशित झालेला असल्याचे नमूद करीत पुस्तकात प्रकाशित करणे).
\n\t
\n
\n
2. विलंबित मुक्त उपलब्धी देणार्‍या नियतकालिकांसाठी प्रस्तावित धोरण
\n\t
लेखक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखन आवृत्तीच्या वितरणासाठी स्वतंत्र, अतिरिक्त व्यवस्थांमध्ये सहभागी होऊ शकतात (जसे, संस्थेच्या प्रकाशनसंग्रहातून लेख उपलब्ध करणे किंवा तोच लेख नियतकालिकात प्रकाशित झालेला असल्याचे नमूद करीत पुस्तकात प्रकाशित करणे).
\n\t
\n
"id": 873780,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873780/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832311/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:15:44.223438Z",
"action": 2,
"target": "माझ्याकरता",
"id": 873781,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873781/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832312/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:16:01.855139Z",
"action": 2,
"target": "'{$publicIdentifier}' या चिन्हाच्या ओळखीने दुसरा अंक, लेख, कच्चे मुद्रित अथवा फाईल यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. तुमच्या नियतकालिकांतर्गत आगळ्या चिन्हाचा वापर करा.",
"id": 873782,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873782/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832332/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:16:06.883927Z",
"action": 2,
"target": "एकूण लेख",
"id": 873783,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873783/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832344/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:16:27.350178Z",
"action": 2,
"target": "अंक ओळखचिन्ह",
"id": 873784,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873784/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832371/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:17:36.527246Z",
"action": 2,
"id": 873785,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873785/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832372/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:17:52.965449Z",
"action": 2,
"id": 873786,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873786/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832373/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:17:59.554516Z",
"action": 2,
"target": "अंकाची माहिती",
"id": 873787,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873787/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832375/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:18:03.812681Z",
"action": 2,
"target": "नैसर्गिक",
"id": 873788,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873788/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832377/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:18:08.039286Z",
"action": 2,
"target": "सार्वजनिक ओळख (Public Id)",
"id": 873789,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873789/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832387/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:18:44.883380Z",
"action": 2,
"target": "अनावृत्त/मुक्त",
"id": 873790,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873790/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832396/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:18:53.495308Z",
"action": 2,
"target": "अंकाच्या कच्च्या मुद्रिताला सार्वजनिक ओळख (Public id) यापूर्वीच दिलेली आहे.",
"id": 873791,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873791/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832399/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:19:00.397871Z",
"action": 2,
"target": "ओळख (Identifiers)",
"id": 873792,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873792/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832411/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:19:12.815611Z",
"action": 2,
"target": "दाखवण्याचा क्रम",
"id": 873793,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873793/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832424/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:19:28.196612Z",
"action": 2,
"target": "अंतिम स्वरूप प्रकाशित करा",
"id": 873794,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873794/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832437/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:20:45.039202Z",
"action": 2,
"id": 873795,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873795/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832439/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:24:41.047664Z",
"action": 2,
"id": 873796,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873796/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/832441/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/editor/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/editor/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:25:20.028053Z",
"action": 2,
"target": "दुसऱ्या बाबीसाठी (ऑब्जेक्ट) '{$publicIdentifier}' या चिन्हाची ओळख यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. तुमच्या नियतकालिकांतर्गत आगळ्या चिन्हाचा वापर करा.",
"id": 873797,
"action_name": "Translation changed",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873797/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835363/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:26:17.695791Z",
"action": 5,
"target": "लेख",
"id": 873798,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873798/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835364/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:26:46.677274Z",
"action": 5,
"target": "ART",
"id": 873799,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873799/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835365/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:27:01.780876Z",
"action": 5,
"target": "विभागाविषयी सर्वसाधारण (डिफॉल्ट) धोरण",
"id": 873800,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873800/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835366/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:27:15.977665Z",
"action": 5,
"target": "लेखाचा मजकूर",
"id": 873801,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873801/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835367/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:28:51.876991Z",
"action": 5,
"target": "
या नियतकालिकामध्ये सादरीकरणासाठी लेखकांना आमंत्रित केले आहे. सगळी सादरीकरणे या नियतकालिकाच्या उद्दिष्टे आणि व्याप्तीशी निगडित आहेत की नाही हे ठरवण्यासाठी संपादकाद्वारे मूल्यमापन केले जाईल. उद्दिष्टांशी आणि व्याप्तीशी जुळणारी सादरीकरणे स्वीकारायची की नाही हे ठरवण्यापूर्वी ती विषयतज्ज्ञांकडे समीक्षणासाठी पाठवली जातील.
सादरीकरणापूर्वी, सादरीकरणात समाविष्ट केलेली कोणतीही सामग्री; जसे छायाचित्र, दस्तऐवज आणि डेटासेट प्रकाशित करण्याची परवानगी मिळविण्याची जबाबदारी लेखकांची आहे. सादरीकरणावर नमूद केल्या गेलेल्या सर्व लेखकांनी लेखक या नात्याने संमती देणे आवश्यक आहे. आवश्यक तेथे, ज्या देशात संशोधन झालेले असेल त्या देशाच्या विधिसंमत आवश्यकतांनुसार संशोधनास योग्य त्या नैतिकता समितीने मान्यता दिली पाहिजे.
सादरीकरणात किमान गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता केलेली नसेल तर त्याचा अस्वीकार संपादक करु शकतात. लेख सादरीकरणापूर्वी, अभ्यासाची मांडणी आणि संशोधनाची कारणमीमांसा लेखनात योग्यरित्या संरचित आणि स्पष्टपणे केली आहे याची कृपया खात्री करा. शीर्षक संक्षिप्त आणि गोषवारा अभ्यासाची पूर्ण कल्पना देणारा असावा. यामुळे लेखनाचे समीक्षण करण्यास समीक्षकांची सहमती मिळवण्याची शक्यता वाढते. जेव्हा तुम्हाला असे खात्रीने वाटेल की तुमचे सादरीकरण या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत आहे तेव्हा कृपया खालील यादीक्रमाने (चेकलिस्ट) सादरीकरणाची प्रक्रिया सुरु करा.
"id": 873802,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873802/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835368/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:31:07.221699Z",
"action": 5,
"target": "
सर्व सादरीकरणांनी खालील आवश्यकतांची पूर्तता केली पाहिजे.
हे सादरीकरण यापूर्वी प्रकाशित केलेले नाही किंवा ते प्रकाशनार्थ दुसऱ्या नियतकालिकाला पाठवलेले नाही.
सगळे संदर्भ अचूकता आणि पूर्णतेसाठी तपासलेले आहेत.
तक्ते आणि आकृत्यांना क्रमांक देऊन त्यांचे संक्षिप्त वर्णन केले आहे.
या सादरीकरणात वापरलेली छायाचित्रे, डेटासेट आणि इतर सामग्री प्रकाशित करण्यासाठी परवानगी मिळवली आहे.
"id": 873803,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873803/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835369/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:31:35.300346Z",
"action": 5,
"target": "
या नियतकालिकाच्या संकेतस्थळावर नोंदवलेली नावे आणि ई-मेल पत्ते केवळ या नियतकालिकाच्या नमूद केलेल्या उद्देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही हेतूसाठी वापरले किंवा इतरांना उपलब्ध केले जाणार नाहीत.
"id": 873804,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873804/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835370/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:32:01.613234Z",
"action": 5,
"target": "संशोधनाला मुक्तपणे वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे ज्ञानाच्या देवाणघेवाणीला जागतिक स्तरावर चालना मिळते या सिद्धांतानुसार हे नियतकालिक त्यात प्रसिद्ध झालेल्या लेखनाला त्वरित मुक्तपणे उपलब्ध करते.",
"id": 873805,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873805/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835371/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:36:04.720500Z",
"action": 5,
"id": 873806,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873806/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835372/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:37:31.784772Z",
"action": 5,
"id": 873807,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873807/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835373/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:42:56.797308Z",
"action": 5,
"id": 873808,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873808/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835374/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:44:51.163568Z",
"action": 5,
"id": 873809,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873809/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835375/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:48:08.701359Z",
"action": 5,
"id": 873810,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873810/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835376/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:48:24.425571Z",
"action": 5,
"target": "नियतकालिकाचा व्यवस्थापक",
"id": 873811,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873811/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835377/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:48:55.633465Z",
"action": 5,
"target": "नियतकालिकाचे व्यवस्थापक",
"id": 873812,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873812/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835378/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:49:02.678843Z",
"action": 5,
"target": "JM",
"id": 873813,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873813/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835379/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:49:15.777513Z",
"action": 5,
"target": "नियतकालिकाचा संपादक",
"id": 873814,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873814/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835380/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:49:32.469006Z",
"action": 5,
"target": "नियतकालिकाचे संपादक",
"id": 873815,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873815/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835381/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:52:29.413783Z",
"action": 5,
"target": "JE",
"id": 873816,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873816/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835382/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:52:51.150893Z",
"action": 5,
"target": "अतिथी संपादक",
"id": 873817,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873817/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835383/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:53:05.920326Z",
"action": 5,
"target": "अतिथी संपादक मंडळ",
"id": 873818,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873818/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835384/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:53:14.216712Z",
"action": 5,
"target": "GE",
"id": 873819,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873819/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835385/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:53:27.884415Z",
"action": 5,
"target": "विभागाचा संपादक",
"id": 873820,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873820/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835386/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:53:40.810807Z",
"action": 5,
"target": "विभागाचे संपादक",
"id": 873821,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873821/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835387/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:53:49.499573Z",
"action": 5,
"target": "SecE",
"id": 873822,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873822/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835388/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:54:49.579487Z",
"action": 5,
"target": "वर्गणी/सदस्यता व्यवस्थापक",
"id": 873823,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873823/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835389/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:55:17.745853Z",
"action": 5,
"target": "वर्गणी/सदस्यता व्यवस्थापक मंडळ",
"id": 873824,
"action_name": "New translation",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873824/?format=api"
"unit": "http://translate.pkp.sfu.ca/api/units/835390/?format=api",
"component": "http://translate.pkp.sfu.ca/api/components/ojs/default/?format=api",
"translation": "http://translate.pkp.sfu.ca/api/translations/ojs/default/mr/?format=api",
"user": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"author": "http://translate.pkp.sfu.ca/api/users/murari/?format=api",
"timestamp": "2024-09-12T06:55:36.624742Z",
"action": 37,
"target": "SubM",
"id": 873825,
"action_name": "Marked for edit",
"url": "http://translate.pkp.sfu.ca/api/changes/873825/?format=api"